वर्तमान विकास

एका वर्षात पूर्ण झालेली कामे

१. गावासाठी ६.५ एकर नवीन गावठाण मंजूर .

२. महा ई सेवा केंद्र सुरु.

३. रास्त भावात धान्य दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण सुरु.

४. १००० वृक्ष लागवड व संवर्धन.

५. ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध.

६. गाव महात्मा गांधी तंटामुक्त योजनेत पात्र.

७. गावाचा लोगो तयार,

८. गावाचे ग्रामगीत तयार,

९. गावाची वेबसाईट तयार मिलिट्री/पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु

१०. भारत निर्माण सेवकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण पूर्ण (सौजन्य आम्ही जांबूतकर विचारमंच व ग्रामस्त )

११. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखडा तयार व कंपनी स्थापनेची प्रकिया सुरु.

१२. शरदवाडी येथील ५ व जांबूत येथील ३ पाणंद रस्ते /सं.नं. चे रस्ते लोक सहभागातून तयार

१३. हायस्कूल, प्रा.शाळा जांबूत गाजरेझाप, शरदवाडी व जोरीलवण आणि चारही अंगणवाड्यांना एलईडी टीव्ही संचाचे वाटप

१४. पाचही अंगणवाड्यांनासाठी गॅस जोडणी व गॅस शेगडी वाटप २५ हजार पूर्ण (सौजन्य आम्ही जांबूतकर विचारमंच)


प्रशा. मान्यता / तांत्रिक मान्यता प्राप्त कामांची यादी

१. जांबूत येथे गाव तलाव बांधणे - २४.५ लक्ष.

२. जांबूत येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम - २७.१७ लक्ष.

३. जांबूत चांडोह रस्ता डांबरीकरण – १५ लक्ष.

४. शरदवाडी - जोरीलवण रस्ता डांबरीकरण – १० लक्ष.

५. जांबूत - गाजरेमळा (बागवस्ती) रस्ता डांबरीकरण – १० लक्ष.

६. जांबूत येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसूतिगृह बांधणे - ७.१ लक्ष.

७. आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती - १० लक्ष.

८. जांबूत येथील ९ प्रगतीशिल शेतकर्यांना ९ पॉली हाउस मंजूरी - ६५ लक्ष.

९. जांबूत येथील २ प्रगतीशिल शेतकर्यांना टॅक हाउस मंजूरी - १२ लक्ष अनुदान.

१०. एका शेतकऱ्याला मिनी ट्रकटर - १.२५ लक्ष अनुदान.

११. शरदवाडी प्रा.शाळा ३ वर्ग खोल्या दुरुस्ती - ४.५ लक्ष.

१२. जांबूत प्रा.शाळा इमारत दुरुस्ती - २ लक्ष.

१३. गाजरेझाप प्रा.शाळा इमारत दुरुस्ती - १.५ लक्ष.

१४. जांबूत येथील स्मशानभूमी सुधारणा - १.५ लक्ष


निधी उपलब्ध होऊन सुरु असलेली प्रगती पथावरील कामे

१. जांबूत गावठाण अंतर्गत बंदिस्त गटार योजना - ३० लक्ष

२. जांबूत येथे महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायाम शाळा – १५ लक्ष

३. शरदवाडी ते जोरीलवण रस्ता सुधारणे - १५ लक्ष

४. पेट्रोलपंप ते गोविन्दबाबा मंदिर रस्ता सुधारणा - १० लक्ष

५. जांबूत ते बागमळा (जगताप वस्ती) रस्ता सुधारणा - १० लक्ष

६. जांबूत येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्प RO प्लांट बसविणे - ६.५ लक्ष

७. शरदवाडी येथे आरसीसी स्मशानशेड उभारणे - ६.५ लक्ष

८. जांबूत येथील मागासवर्गीय वस्तीतील समाजमंदिर बांधकाम - ११ लक्ष

९. जांबूत व शरदवाडीतील दहा गरीब गरजूंसाठी ३०० चौ.फुटा चे आरसीसी घरकुल बांधणे (सौजन्य– कोलते पाटील असोसिएट्स ,पुणे सीएसआर ) ३० लक्ष

१०. जांबूत पिंपळीओढा येथे सिमेंटनाला बांधणे (जलयुक्त शिवार योजना) १२ लक्ष

११. जांबूत गुरवमळा येथे ओढ्यावर सिमेंटनाला बांधणे (जलयुक्त शिवार योजना ) ७ लक्ष

१२. पिंपळी ओढा येथे ओढा खोली करण व सरळीकरण (जलयुक्त शिवार योजना सौजन्य – हरित ग्राम रांजणगाव सांडस सीएसआर ) ३.५ लक्ष

१३. सर्व शाळांना LED टीव्ही १० संचाचे वाटप (सिस्का लाईट,पुणे (CSR) २ लक्ष


उद्योजकांचे सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत प्रस्तावित विकास योजना
शिक्षण

१. हायस्कूल, इंग्लिश स्कूल व जि.प.प्रा. शाळा जांबूत, शरदवाडी, जोरीलवण व गजरेझाप येथे डिजिटल क्लासरूम, ग्लोबल स्कूल वायफाय सुविधा, अद्यावत लायब्ररी खेळाचे साहित्य . ई . उपलब्ध करून देणे - २५ लक्ष

२. हायस्कूल साठी चार वर्ग खोल्या बांधणे - २० लक्ष

३. चार अंगणवाडीतील सकस आहार पुरवठा – २ लक्ष

४. चार अंगणवाड्याचे सुशोभीकरण - २ लक्ष

५. इंग्लिश स्कूल साठी इमारत बांधणे - १०० लक्ष.

६. हायस्कूल व जी.प.प्रा. शाळा जांबूत व शरदवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी सौचालय बांधणे - ३० लक्ष

७. हायस्कूल व इंग्लिश स्कूल मध्ये ग्लोबल क्लासरूम तयार करणे - १५ लक्ष


आरोग्य

१. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी मशनरी , रुग्णासाठी शुद्ध पाणी पुरवठा ,बेठक व्यवस्था ई. - ५ लक्ष

२. विविध मेडिकल कॅम्पसाठी पोन्सर्शीप - ५ लक्ष

३. शरदवाडी साठी R.O. Plant बसविणे - ६ लक्ष.


सामाजिक न्याय

१. १५ विधवा/परितक्त्या महिलांना निवासस्थान व्यवस्था करणे - १० लक्ष

२. ५० आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाना वैयक्तिक सौचालय बांधून देणे .

३. मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता कॉन्क्रेटीकरण/पेवींग ब्लॉक्स बसविणे - १० लक्ष

४. २० गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शेक्षणिक खर्च करणे - ५ लक्ष


शेती

१. १० गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा पंप बसविणे - २५ लक्ष.

२. सार्व. पिण्याच्या पाण्याचे सौर उर्जा पंप बसविणे - १० लक्ष.

३. शेतकर्यांना सुविधा म्हणून शेतीउत्पादक गटाकडून प्रस्तावित कोल्ड स्टोरेज सुविधा उभारणीसाठी अर्थसहाय्य - ५० लक्ष .


नागरी सुविधा

१. जांबूत गावठाणातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रेट करणे - ५० लक्ष .

२. वाढीव गावठाण विस्तारीत रस्ते सुधारणा - २५ लक्ष .

३. ग्रामसचिवालय इमारत बांधकाम - २५ लक्ष .

४. ग्रामवाचनालय इमारत बांधकाम - १५ लक्ष.

५. शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणे - १० लक्ष .

६. जोरीलवण येथे व्यायामशाळा बांधकाम - १० लक्ष .

७. बहुउद्देशीय सभागृह बांधकाम -१०० लक्ष.

८. आठवडा बाजार सुधारणा - २५ लक्ष .

९. एस.टी. पिकप शेड बांधणे - १० लक्ष.

१०. आठवडा बाजार येथे सार्व. शौचालय बांधणी - १० लक्ष .

११. शरदवाडी येथील गावठाणातील रस्ते कॉन्क्रेटीकरण करणे -१५ लक्ष.

१२. निराधार व्यक्तीसाठी वसतिगृह / आश्रम उभारणे - २० लक्ष .

१३. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पाण्याची टाकी , संरक्षण भिंत , शौचालय, हातधुण्याची जागा ई. सुधारणा - २० लक्ष

१४. सांडपाणी व्यवस्था प्रकल्प (STP) - १० लक्ष .

१५. शेतकऱ्यांचा शेतीमाला थेट कंपन्याना विकण्यासाठी संपर्क यंत्रणा स्थापन करणे उदा. भाजीपाला, फळे, डाळिंब , केळी ,कांदे, लसून.

१६. वाडीवस्ती , शेतावरील रस्ते सुधारणा - २५ लक्ष .

१७. नाला खोलीकरण व सरळीकरण - १५ लक्ष .

१८. ३ सिमेंट नाला बांध बांधणे (CNB) - २५ लक्ष .

१९. स्ट्रीटलाईट सोलर विंड हायब्रीड करणे -२६ लक्ष .

२०. सर्व स्ट्रीटलाईट LED मध्ये रुपांतरीत करणे .

२१. जांबूत गावठाणातील वीजवाहक तारा अंडरग्राउंड करणे .


गाव सुशोभीकरण

१. प्रमुख रस्ता रुंदीकरण - १० लक्ष .

२. प्रमुख चौकांचे सुशोभीकरण - १० लक्ष .

३. चिड्रन पार्क निर्मिती - १० लक्ष .

४. वृक्षारोपण (५००० झाडांची लागवड ) - ५ लक्ष .

५. स्मशानभूमी परिसरात स्मृतीवन निर्मिती - ५ लक्ष .

६. ३ स्वागत कमानी उभारणे - ६ लक्ष .

७. गावठाणात व वाढीव गावठाणात वृक्षारोपण - २ लक्ष .

८. दिशादर्शक फलक लावणे - १ लक्ष .

९. सार्व. ठिकाणी कचरा कुंड्या उभारणे - २ लक्ष.


सांसद आदर्श ग्राम योजना राबविलेल कार्यक्रम, जांबूत

अ. क्र.

दिनांक

कार्यक्रम

उपस्थित अधिकारी

०१

२९/११/२०१४ शनिवार

सांसद आदर्श ग्राम योजनेविषयी माहिती व जनजागृती

उपजिल्हा अधिकारी रामदास जगताप साहेब उपविभागीय अधिकारी सोनप्पा यमनर व सर्व तालुका स्तरीय अधिकारी

०२

२४/१२/२०१४ बुधवार

‘माझ्या स्वप्नातील माझा आदर्श गाव ‘ या विषयावर विद्यार्थांची वकृत्व व निंबंध स्पर्धा

-

०३

०३/०१/२०१४ शनिवार

महास्वच्छता अभियान परिसर स्वच्छता

ग्रामस्त

०४

०९/०१/२०१४ शुक्रवार

सांसद आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ

मा. खा. श्री. संजय काकडे साहेब, मा. सौरभ राव (जिल्हाधिकारी), मा.

कांतीलाल उमाप (मुख्य कार्यकारी अधिकारी) व सर्व जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी

०५

२६/०१/२०१५ सोमवार ते शनिवार ३१/०१/२०१५

विकास सप्ताह २०१५ चे आयोजन

-

०६

२६/०१/२०१५ सोमवार

विद्यार्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम

-

विद्यार्थी व युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन

डॉ.ज्योत्स्ना हिरमुखे आयुक्त यशोदा

०७

२७/०१/२०१५ मंगळवार

स्वच्छ भारत मिशन

श्री. राहुल साकोरे उप:मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पुणे

महिला बचत गटातील सदस्यांसाठी महिला सक्षमीकरण व आरोग्य संबंधी महिलांचे योगदान यावर मार्गदर्शन

पंचायत समिती शिरूर महिला अधिकारी वर्ग

आम आदमी बिमा योजना सामाजिक अर्थ सह्हाय योजनांची माहिती व लाभार्थी निवड

मा. रघुनाथ पोटे साहेब, तहसीलदार, शिरूर

०८

२८/०१/२०१५ बुधवार

ऊस पाचट व्यवस्थापन व एकरी ११० टन ऊस उत्पादन मार्गदर्शन

मा. श्री. संजीव माने, कृषी विभाग शिरूर.

ठिबक सिंचनाचे फायदे व ठिबक सिंचनाचे प्रस्ताव तयार करणे

जैन इरिगेशन पुणे

०९

२९/०१/२०१५ गुरुवार

शालेय विद्यार्थांची आरोग्यत व आरोग्य पत्रक वाटप

प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी जांबूत डॉक्टर्स असोशियेशन

“शाश्वत ग्रामीण विकास “ या विषयावर मार्गदर्शन

डॉ. इंद्रजीत देशमुख, उपायुक्त-विकास पुणे

१०

३०/०१/२०१५ शुक्रवार

मोफत सर्वरोग निदान शिबीर

जिल्हा आरोग्य यंत्रणा डी. वाय. पाटील हॉस्पिटल पुणे

“आदर्श गाव “ या विषयावर मार्गदर्शन

मा. जयसिंग मापारी सरपंच आदर्श गाव राळेगण सिध्दी

११

३१/०१/२०१५ शनिवार

केंद्र सरकारच्या ग्रामीण दारिद्रय निर्मूलनाच्या योजनांचे मार्गदर्शन

मा. वारघडे

“आमच्या गावात आम्हीच सरकार” या विषयावर मार्गदर्शन

मा. डॉ. अविनाश पोळ, सातारा

समारोप

मा. दिलीपराव वळसे पाटील आमदार शिरूर आंबेगाव विधानसभा

१२

०३/०२/२०१५ मंगळवार

सर्व रोगनिदान शिबिरातील गरजूंना पुढील उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

-

१३

०४/०३/२०१५ बुधवार

‘समाजप्रबोधनकर’ आदर्श गाव, स्वच्छता, जनजागृतीसाठी किर्तन

ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर

१४

१०/०४/२०१५ शुक्रवार

अपंगंसाठी विशेष योजनांचे मार्गदर्शन शिबीर

मार्गदर्शक महात्मा गांधी सेवा संघ

१५

१५/०४/२०१५ बुधवार

अपंगत्वचे दाखले नसलेल्यांना दाखले मिळवण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

-

१६

१४/०५/२०१५ गुरुवार

पशुधन विकासाच्या योजनांच्या माहिती व चर्चासत्र

डॉ. बी. एस. विधाटे, जिल्हा पशुधन अधिकारी

१७

१७/०५/२०१५ गुरुवार

जलयुक्त शिवार अभियानात ओढा खोलीकरण व सरळीकरण काम शुभारंभ

हरिता ग्रामर कंपनी उपस्थित अधिकारी वर्ग हरिता ग्रामर कंपनी व मा. रामदास जगताप उपजिल्हाधिकारी

१८

२९/०५/२०१५ शुक्रवार

ग्रामविकास आराखड्यासाठी ग्रामसभा

मा. रघुनाथ पोटे साहेब तहसिलदार शिरूर

१९

२१/०६/२०१५ रविवार

कृशिविभागांचे योजनांचे मार्गदर्शन व लाभार्थींना अनुदान वाटप

मा. रामदास जगताप साहेब उपजिल्हाधिकारी, मा. सुभाष काटकर साहेब जिल्हा कृषी अधीक्षक, मा. बाळासाहेब मगर उपविभागीय कृषी अधिकारी, मा. पिंगट साहेब ता. कृषी अधिकारी

बायोमेट्रिक पद्धतीने रेशन धान्य वाटप

मा. राजेंद्र पोळ, तहसिलदार शिरूर

वृक्षारोपण

मा. राजेंद्र पोळ, तहसिलदार शिरूर

२०

२३/०६/२०१५ मंगळवार

राजीव गांधी जीवनदान योजना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड पुणे

२१

०२/०७/२०१५ गुरुवार

कृषी दिन, कृषी दिंडी आयोजन

मार्गदर्शक मा. राहुल चव्हाण प्रगतशील शेतकरी, मा. प्रदीप वळसे पाटील, मा. श्री. पोपटराव गावडे

२२

१४/०७/२०१५ मंगळवार

जलयुक्त शिवार अभियांना अंतर्गत वृक्षरोपण कार्यक्रम

मा. रामदास जगताप उपजिल्हाधिकारी, मा. सोनाप्पा यमनर उपविभागीय अधिकारी, मा. राजेंद्र पोळ, तहसिलदार शिरूर, मा. पिंगट साहेब ता. कृषी अधिकारी, मा. रमेश वाल्मिकी मंडल अधिकारी, मा. साळी साहेब मंडल कृषी अधिकारी

२३

२६/०७/२०१५ रविवार

घरकुल योजनेचा भूमिपूजन समारंभ

मे. कोलते पाटील डेव्ल्हपर्स पुणे यांच्या माध्यमातून घरकुल योजनेचा भूमिपूजन समारंभ व ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल आभार, सर्व ग्रामस्थाच्या उपस्थितीत मा. रामदास जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला व या कार्यक्रमास कोलते पाटील डेव्ल्हपर्स अधिकारी उपस्थित होते.

२४

३१/०७/२०१५ गुरुवार

गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त मार्गदर्शनs

गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त व्याख्याते गुरुवर्य जीवन देशमुख अकोला यांचे मार्गदर्शन सर्व ग्रामस्थाना झाले.

२५

०१/०९/२०१५ मंगळवार

कौशल्य विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबीर

कौशल्य विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुशिक्षित तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला व मा. राजेंद्र गोडबोले सह्हायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र पुणे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.

२६

१०/०९/२०१५ गुरुवार

शासन आपल्या दारी व विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ

शासन आपल्या दारी व विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ या कार्यक्रमांसाठी मा. खासदार श्री. संजयजी काकडे साहेब व मा. पोपटरावजी गावडे साहेब तसेच मा. रामदास जगताप उपजिल्हाधिकारी पुणे व सर्व तालुका स्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीत व बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.

२७

१४/११/२०१५ मंगळवार

भूमिगत गटार योजनेचा भूमिपूजन समारंभ

मुकुंद काकडे साहेब व रामदास जगताप उपजिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्या उपस्थितीत भूमिगत गटार योजनेचा भूमिपूजन समारंभ, वृक्षारोपण व ग्रामस्थाशी चर्चा

२८

२४/१२/२०१५ ते २९/१२/२०१५

युवा जागर श्रम संस्कार शिबीर

युवा जागर श्रम संस्कार शिबीर २०१५, तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास व सामाजिक जाणीवेच्या जोपासनेसाठी आयोजित करण्यात आले.

२९

०९/०१/२०१६

ग्रामदिनानिमित्त विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ

ग्रामदिनानिमित्त गावामध्ये मिनी मॅरेथॉन, स्पर्धा, ग्रामसभा, भव्य कबड्डी स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धा, स्नेहभोजन. प्रमुख उपस्थिती मा. खासदार संजय काकडे, मा. आमदार वळसे पाटील, मा. गावडे, मा. रामदास जगताप ( उपजिल्हाधिकारी ) व विविध क्षेत्रातील अधिकारी वर्ग.


कृषी विभागाकडून सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत २०१४-२०१५ मध्ये दिलेले लाभ

अनुक्रमांक

लाभ दिलेल्या कामाची नावे

लाभार्थी संख्या

एकुण

रोटावेटर

१४

४,७८,४००

कांदा चाळ

०४

३,५०,०००

ठिबक सिंचन अनुदान

८९

२६,३२,८००

शेतकरी प्रशिक्षण वर्ग (ऊस व्यवस्थापन)

०१

४६,०००

पॉली हाऊस

०२

७,२०,०००

छोटा ट्रॅक्टर

०१

१,२५,०००

चारा पिक प्रात्यक्षिक (१०० हे. मका बियाणे)

२२०

१,००,०००

रुंद सरी व रंभा पेरणी यंत्र

०४

१,७४,०००

पॉली हाऊस

०९

३२,४०,०००

१०

डाळ मिल

०१

७०,०००

११

पॅक हाऊस्

०१

२,००,०००


एकुण

३४६

८१,३६,२००


पुढील कार्यक्रम

०९/०१/२०१६ शनिवार – जांबूत मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबीर, विविध कामांचे उद्घाटन, भव्य कबडडी स्पर्धा, जाहीर सभा व स्नेह भोजन. प्रमुख उपस्थितीती मा. खासदार संजयजी काकडे साहेब व मा. सौरभ राव (जिल्हाधिकारी, पुणे)

सुरु असलेली विकास कामेरस्ते
पाणी