दळणवळणाची साधने

बसने येण्यासाठी :

पुण्याहून : पुणे-पारगाव एस. टी. सेवा रोज संध्याकाळी ०४:१५ वाजता

मुंबईहून : परळ-जांबूत एस. टी. सेवा

कल्याणहून : ०१) कल्याण-जांबूत एस. टी. सेवा

०२) कल्याण-जांबूत-शिरूर एस. टी. सेवा

नारायणगावहून : नारायणगाव-शिरूर एस. टी. सेवा दर दोन तासांनी

शिरूरहून : शिरूर-नारायणगाव एस. टी. सेवा स.०६:१५ वाजेपासून दर दोन तासांनी

पुण्याहून

मुंबईहून

कल्याणहून

नारायणगावहून

शिरूरहून

: पुणे-पारगाव एस. टी. सेवा रोज संध्याकाळी ०४:१५ वाजता

: परळ-जांबूत एस. टी. सेवा

: ०१) कल्याण-जांबूत एस. टी. सेवा   ०२) कल्याण-जांबूत-शिरूर एस. टी. सेवा

: नारायणगाव-शिरूर एस. टी. सेवा दर दोन तासांनी

: शिरूर-नारायणगाव एस. टी. सेवा स.०६:१५ वाजेपासून दर दोन तासांनी


जवळचे रेल्वेस्टेशन – पुणे रेल्वेस्टेशन

जवळचे विमानतळ – पुणे विमानतळ


दळणवळणासाठी रस्ते –

अ. नं.

गावाचे नाव

मार्ग

०१

शिरूर-जांबूत-नारायणगाव

प्रमुख जिल्हा मार्ग – ५१

०२

फाकटे-जांबूत-कावळपिंप्री-निमगाव

प्रमुख जिल्हा मार्ग – ९

०३

जांबूत-पिंपरखेड-काठापूर

प्रमुख जिल्हा मार्ग – १४

०४

शरदवाडी-मरेगळवस्ती

ग्रामीण मार्ग – २१५

०५

शरदवाडी-जोरीलवण

ग्रामीण मार्ग – २०९

०६

जांबूत-बागमळा-गाजरेवस्ती रस्ता

ग्रामीण मार्ग – १२९

०७

जांबूत-जगताप मळा

ग्रामीण मार्ग – १३१