धार्मिक व सांस्कृतिक वारसा

गावामध्ये खालील धार्मिक स्थळे आहेत –

०१) कुलदैवत – खंडेराय मंदीर

०२) भैरवनाथ मंदीर

०३) विठ्ठल रुक्मिणी मंदीर

०४) काळुबाई मंदीर

०५) गणेश मंदीर

०६) दत्त मंदीर

०७) कळमजाई मंदीर

०८) मळगंगा मंदीर

०९) हनुमान मंदीर

१०) शनी मंदीर

११) चारंगबाबा मंदीर

१२) महादेव मंदीर

१३) पीरबाबा दर्गा

ग्रामदैवत खंडेराय देवाची यात्रा उत्सव दरवर्षी अक्षयतृतीयेला भरते. यामध्ये कुस्ती, बैलगाडा शर्यती तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाते.

त्याचप्रमाणे कळमजाई व मळगंगा देवी यात्राही मोठ्या उत्साहात साजऱ्या होतात. पीरबाबा उत्सव दर वर्षी उत्साहात साजरा केला जातो.

गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरे होतात.