क्रीडा

क्रीडांगण

गावामध्ये क्रीडा उत्सव साजरे केले जातात. यात्रामध्ये कुस्तींचा जंगी आखाडा खेळवला जातो. त्यामध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभाग घेतात.व्यायामशाळा

गावामध्ये पुरुष व महिला यांच्यासाठी दोन स्वतंत्र व्यायामशाळांचे बांधकाम सुरु असून ते लवकरच नागरिकांसाठी सुरु होईल. सध्या पुरुषांनसाठी एक व्यायामशाळा सुरु आहे.