जांबूत पर्यटन

पर्यटनासाठी जांबूत गावापासून रांजणखळगे १२ कि. मी. आहे व महाराष्ट्रातील मोरांसाठी प्रसिध्द असलेले मोराची चिंचोली हे २८ कि. मी. आहे तसेच अष्टविनायकामधील रांजणगावचा महागणपती ३० कि. मी. तर ओझरचा गणपती ४० कि. मी. आहे.