पाणी व वीज पुरवठा

जल शुद्धीकरण यंत्रणा (RO Plant) बसवण्यात आलेला आहे. त्याद्वारे नागरिकांना शुध्द पाणी पुरवले जाते.

अ. नं.

पिण्यासाठी पाणीपुरवठा

स्त्रोत संख्या

०१

नळ पाणीपुरवठा योजना

०१

०२

सार्वजनिक विहीर

०१

०३

सार्वजनिक नळ

०१

०४

लघु नळ पाणीपुरवठा योजना

०४

०५

हातपंप

३०